तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या आकलनास कठीण आहेत. तथापि, जेव्हा इन्श्युरन्स कराराचा विषय येतो. तेव्हा अटी आणि शर्ती व इन्श्युरन्स विशिष्ट संकल्पना अडचणीचा विषय ठरतात. इन्श्युरन्स बाबत जागरुकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात या संकल्पना निश्चितच अडसर ठरतात. माहितीपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला किचकट ठरु शकतील अशा सर्वसाधारण वापरातील हेल्थ इन्श्युरन्स संकल्पना खालीलप्रमाणे: हेल्थ इन्श्युरन्स संकल्पना को-पेमेंट को-पेमेंट …