कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील नेतृत्व कोल्हापूर : कोल्हापूरवासियांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा हक्काचा कार्यकर्ता, तर चळवळीच्या माध्यमातून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीपासून रंकाळा तलाव संवर्धनासाठी झटणारा, दोन वेळेला शहराचे आमदारपद भूषविताना कोल्हापूरच्या विकासाचा प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी, पद असो वा नसो सदैव लोकांच्या सेवेला प्राधान्य देणारे लढाउ बाण्याचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ! सामाजिक प्रश्न …