कोल्हापूर : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन २०,२१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. यामिनी प्रदर्शनाचे हे अकरावे यशस्वी वर्ष असून यावर्षी प्रदर्शनात १०० हून अधिक स्टॉल आहेत. अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा रो. योगिनी कुलकर्णी, …