कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. निवडणुकीपूर्वी बोलतानाच खासदार महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहा जागा विजयी होतील असे सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची जबाबदारी दिली. महाराष्ट्रातील जनतेने 2019 ते 24 या कालावधीत …