07 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘वहिवाट” चित्रपट कोल्हापूर – ‘श्री व्हिजन प्रोडक्शन निर्मित ‘वहिवाट’ हा मराठी चित्रपट सात फेब्रुवारी 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक डॉ. संजय तोडकर यानी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर एका छोट्याशा आदिवासी पाड्यावर घडणाऱ्या घटनातून संपूर्ण विश्वाशी निगडित असणारा विषय कुशलतेने हाताळलाय. आजच्या काळात “विकास” म्हटलं की “पर्यावरणाचा ऱ्हास” हे गृहीत …