मिलिंद सोमण यांनी सायकलस्वारी करत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश कोल्हापूर : “पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ज्याप्रमाणेआपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने निसर्गाला जपा, पर्यावरण वाचवा. पर्यावरण निरोगी आणि प्रदूषण मुक्त राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी नव्हे तर कर्तव्यच आहे “अशी साद प्रसिद्ध अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण यांनी कोल्हापूरकरांना घातली.उत्तम फिटनेस आणि निसर्ग संवर्धन यासंबंधी प्रचंड जागरूक असणारा …