कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ अथर्व संदीप गोंधळी याने ३० जानेवारी २०२२ रोजी नऊ तासाची बर्गमन ११३ ही ट्रायथलॉन स्पर्धा ६ तास ३४ मिनिटे ५१ सेकंदात पूर्ण केली आणि तो यंगेस्ट बर्गमन ठरला होता त्याची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती या विश्वविक्रमाची नोंद आता मॅजिक …