कोल्हापूर : ईडीच्या कारवाईत आमदार हसन मुश्रीफ यांची दुसऱ्यांदा चौकशी केली जात असून कारवाईबाबत आपल्याला कोणतेही समन्स बजावण्यात आले नाही. तरीही चौकशी करून ठराविक धर्माला टार्गेट करत भाजप हे घडवून आणत असल्याचा आरोप केला आहे. ईडीने छापेमारी करताना अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना प्रकरणात मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली. चौकशीबाबत कोणतंही तथ्य नसल तरी कारखान्यातील १०० कोटी घोटाळ्याचा आरोप आमदार मुश्रीफ …