अपर्णा एंटरप्राइझेसचा अल्टेझा ब्रँडसह कोल्हापूरमध्ये प्रवेश • महाराष्ट्रातील अल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजांच्या वाढत्या बाजारपेठेत ५ टक्के हिस्सा मिळविण्याचे उद्दिष्ट • कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि विदर्भात कामकाजाचा विस्तार कोल्हापूर, १४ ऑक्टोबर २०२४ – अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या आणि बांधकाम साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने दर्जेदार अल्युमिनियमपासून बनविलेल्या खिडक्या व दरवाजांचा ब्रँड – अल्टेझाचा कोल्हापूरमध्ये …