आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा कोल्हापूर : आकाश बायजूज विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा) च्या १४व्या आवृत्तीची घोषणा केली. ही वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार मिळवण्याची संधी देते. वैद्यकशास्त्र किंवा अभियांत्रिकीमधील उज्ज्वल स्वप्ने …