आयआयबी संस्थेची कोल्हापुरात शाखा सुरू, कोल्हापूर पॅटर्न बनवण्याचा मानस कोल्हापूर : बारावीनंतर मेडिकल आणि इंजीनियरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेला म्हणजे नीट आणि जेईई या परीक्षेला बसतात. मात्र त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी आयआयबी अकॅडमीने कोल्हापुरात आपली शाखा सुरू केली आहे. …