ड्यूराशाईन ह्या कलर कोटेड स्टीलची छते (रंगीत पत्रे), ह्या उत्पादनाद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या प्रोजेक्ट विस्तारमुळे तालुका पातळीवर वाढविणार डीलर्स ठळक मुद्दे • भारतातील सर्वात विश्वसनीय, टाटा ग्रुप ऑफ कंपनीचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी • सर्वात विश्वसनीय असलेल्या, ड्यूराशाईन ह्या कलर कोटेड स्टीलची छते (रंगीत पत्रे), ह्या उत्पादनाद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य …