कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले या दोन मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी …