जायन्ट्स समूहाच्या माध्यमातून आमचे समाजाचे सेवक म्हणून काम : विश्वाध्यक्षा शायना एन.सी कोल्हापूर /प्रतिनिधी : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या तत्वावर सतत काम करणाऱ्या जायन्ट्स समूहाच्यावतीने जायन्ट्स समूहाच्या विश्वाध्यक्षा आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी यांनी आज कोल्हापूर येथील जायन्ट्स ग्रुपना भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या जायन्ट्स समूहाच्यावतीने आम्ही समाजातील उपेक्षितांसाठी काम करत आलेलो …