आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट कोल्हापूर /प्रतिनिधी : डी.जे.अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरमध्ये लंडन ब्रिज,युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी.जे.अँम्युझमेंटने यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे.आणि लंडन ब्रीज वरून जाण्याची संधी उपलब्ध …