डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पाणी विघटन पद्धतीला पेटंट कोल्हापूर : ऊर्जा साठवणूक उपकरणांसाठी तसेच पाणी विघटनासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या पदार्थांच्या “पातळ फिती” (थिन फिल्म्स) बनवण्याच्या पद्धतीला डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांना भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. ऊर्जा साठवणूक व पाणी विघटनासाठी उपयोगात येणाऱ्या “निकेल कोबाल्ट फॉस्फेट थिन फिल्म्स” बनविण्याच्या सोप्या आणि …