यंदाचा एस.टी.बसेसचा खोळंबा आकार पूर्णतः माफ, एस.टी.दराच्या कपातीचाही निर्णय लवकरच : राजेश क्षीरसागर कोल्हापूर : कर्नाटक येथील सौंदती डोंगरावरील श्री रेणुका देवीची यात्रा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणी असते. जिल्हातील लाखो नागरिक या यात्रेतून भक्तिभावासह सहल म्हणून आनंद लुटतात. यंदाची यात्रा दि.४ ते ७ डिसेंबर २०२२ च्या दरम्यान पार पडणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री …