भाजपच्या दुहेरी भूमिकेवर नाराज ; भाजपनेच निवडणूक लादली : आम. जाधव कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध प्रस्ताव अमान्य करून बिनविरोधचे पालन न करता निवडणूक लादली; तरी आता अंधेरी पोट निवडणुकीनंतर भाजप संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपत असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले आहे. भाजपच्या दुहेरी भूमिकेवर आमदार जयश्री जाधव यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूर उत्तर …