Angle Network : ए स्क्वेअर ग्रुप निर्मित ‘भुंडीस’ या मराठी चित्रपटाच्या टिझरला मिळालेल्या भव्य प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखात संपन्न झाला.ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.नुकतचं चित्रपटातील ‘कोयतं कुऱ्हाडी’ गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यूट्युबर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. येत्या १७ मे पासुन संपूर्ण महाराष्ट्रतील प्रेक्षकांना जवळच्या चित्रपटगृहात जावून चित्रपट पाहता येणार आहे. *या चित्रपटात मुख्य भूमिकेत …