मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारा ‘गैरी’ प्रदर्शित कोल्हापूर : उत्तम स्टारकास्ट असलेला, निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणाऱ्या गैरी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट असलेला ‘गैरी’ चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या “गैरी” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव …