लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-2023 निमित्त 6 ते 14 मे शाहू मिल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन राजर्षी शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देण्यात येणार आहे, सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा दिनांक 6 ते 14 मे, 2023 अखेर सकाळी 10.00 ते रात्री 10.00 पर्यंत विविध स्टॉल सर्व नागरिकांसाठी खुली राहणार कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज …