शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात खासबाग चौकात विविध कार्यक्रम “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे नियोजन कोल्हापूर : 50 वर्षाची परंपरा लाभलेल्या “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत* ऐतिहासिक खासबाग चौक, येथे *३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा* भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. *आमच्या कैलासगडची स्वारी मंदिराच्या ‘शिवालय’ भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची रायगडवर शिवराज्यभिषेकास जाण्याची परंपरा गेल्या ५० वर्षे …