कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर दि.२३ : २०१९ च्या पराभवानंतर जनतेच्या प्रश्नासाठी दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरलो. संयम, शांतता आणि विकासाची दूरदृष्टी ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या विकासासाठी काम करत राहिलो. हा …