रोटरी सनराईजतर्फे भटक्या कुत्र्यांची श्वान शाळा प्रकल्पासह विविध प्रकल्पांचे उद्घाटन कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज या सामाजिक संस्थेला २०२१-२०२२ या सालामध्ये २५ वर्ष पूर्ण झाले आहेत.रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज ही एक सामाजिक संस्था म्हणून कोल्हापूरमध्ये ओळखली जात असून या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्थेने आतापर्यंत अनेक विधायक कामे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत.व सध्याही अनेक उपक्रम …