*सरसेनापती साखर कारखान्यात उत्पादित पहिल्या सात साखर पोत्यांचे पूजन…… *अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम…….. *अवघ्या २२ तासात साखर उत्पादन सुरू। बेलेवाडी काळम्मा : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा आठवा गणित हंगाम सुरू झाला. या गळीत हंगामात उत्पादित पहिल्या सात साखर पोत्यांचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.* *श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या हंगामात नऊ लाख …