ग्रामसडक योजनेतून ८९ कोटी ३४ लाख २९ हजार रूपये मंजूर : खा. धनंजय महाडिक कोल्हापूर : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विमानतळ विस्तारीकरण आणि वाढती कनेक्टीव्हिटी, साखर निर्यात, रेल्वे विद्युतीकरण अशा अनेक विषयांना खासदार महाडिक यांनी चालना दिली आहे. आता जिल्हयाच्या अंतर्गत भागातील रस्ते चकाचक करण्यासाठी खासदार महाडिक यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत …