
जेएसटीएआरसी तायक्वाँदो कलर बेल्ट वितरण समारंभ
कोल्हापूर : टाकाळा राजारामपुरी येथील जे. एस. टी. ए. आर. सी. मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वाँदो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस ट्रेनिंग अॅन्ड रिसर्च सेंटरच्या खेळांडूनी यश मिळविले. यश मिळविलेले खेळाडू खालीलप्रमाणे. :
यलो बेल्ट :
अवनित शहा, रिध्दी शिंपूकडे, साक्षी स्वामी, वेंदात राणे, साई कवलेकर, शर्वरी
मोहिते. ग्रीन बेल्ट :- शितल मोरे, राधिका संगाज, निकीता देवाळे, प्रिंशा सोळखी, अरिझ शेख, अखिलेश कुरणे, संस्कृती शेटे, सुदिक्षा पिसे.
ग्रीन १ बेल्ट :- कृष्णा शेटे, हर्षवर्धन वायदंडे, गंधार कुलकर्णी, सोहेल नाईकवडी.
ब्लू बेल्ट :- रोहित पाटील
ब्लू बेल्ट १:- नील भोसले
रेड बेल्ट :
अर्जुन कोहोक, अभिनव शेटे, निखिल माने.
सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक ऋषिकेश ईटगी, रोहित खुडे व जे. एस. टी. ए. आर. सी. कोल्हापूरचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले व जे.एस.टी. ए. आर. सी. चे CEO निलेश जालनावाला सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.