रितेश व जिनिलियाचा मराठी ‘वेड’ मुंबई : अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी पाडव्याचे अवचित्य साधून आगामी मराठी चित्रपट ‘ वेड ‘ च्या पोस्टर चे लॉन्च केले. 30 डिसेंम्बरला हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन …