भारत जोडो नही भारत तोडो यात्रा है : शायना एन. सी. कोल्हापूर : भारत जोडो नही भारत तोडो यात्रा है असे म्हणत भाजपच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेची टर उडवली. बरेच जण काँग्रेस सोडून जात आहेत. काँग्रेस पक्षाची नावच बुडत आहे. असे असताना ते देश काय जोडणार? कोणतीही वैचारिक विकास व दृष्टिकोन नसलेली ही यात्रा …