रमाई आवास योजनेच्या घरकुलधारकांकडून आमदार हषनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नानेच जुनी, पडकी -सडकी कौलारू घरे जाऊन पक्की मजबूत घरे मिळाल्याची भावना…….. कागल : येथील रमाई आवास योजनेच्या घरकुलधारकांकडून आमदार हसनसाहेब यांचा कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी आमदार श्री. मुश्रीफ यांच्या घरी भेटून हा सत्कार केला. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नानेच …