ना दक्षिण.. ना उत्तर कोल्हापूरच्या विकासाचे पर्व “दक्षिणोत्तर” : श्री.राजेश क्षीरसागर *नृसिंह कॉलनी ते गंगाई लॉन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, २७ लाख ५० हजार निधी तात्काळ मंजूर* कोल्हापूर : काम करणाऱ्याच्या मागे जतना उभी राहते. निवडणुकीत जय – पराजय होत राहतात. परंतु, सामाजिक कार्याची शिकवण, लोकांना न्याय देण्याची धडपड सुरूच ठेवल्याने कोल्हापूर उत्तरसह कोल्हापूर दक्षिण मधील नागरिकांचेही पाठबळ वाढत चालले आहे. …