कोल्हापूर : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे शेतकरी राजस्थान, पंजाब, हरियाणा येथील होते त्यावेळेला शेतकऱ्यांचा विचार या सरकारने केला नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असणारे सरकार आहे.मी लहानपणापासून शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार ऐकत आलो आहे. आज मात्र काही राजकीय लोक व पक्ष फुले आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्याबाबत उलटसुलट बोलत आहेत.खऱ्या अर्थाने शाहू महाराज,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या …