सरकारच्या मदतीशिवाय थेट पाईपलाईनचे काम पूर्ण करू : आ.सतेज पाटील कोल्हापूर : पाऊस लांबला नसता तर थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झालं असतं. राहिलेलं कामही पूर्ण करू, सरकार म्हणून ते मदत करणार असतील तर काही अडचण नाही, पण आता फार मदत लागेल अशी परिस्थिती नाही. काम थांबल्यास मी सुद्धा त्यांना सांगेन, असे आ. सतेज पाटील महापालिकेतील आढावा बैठकीत सांगितले. …