गोरगरीब कार्यकर्त्यांना आयुष्यभर जीवापाड जपलं; माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे प्रतिपादन; करड्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकासकामांची उद्घाटने करड्याळ : संपूर्ण आयुष्यभर परोपकारी वृत्तीने कार्यरत राहिलो. गोरगरीब कार्यकर्त्यांना जीवापाड जपलं. ज्यांनी- ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्याना कधीही फसवलं नाही, असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. करड्याळ ता. कागल येथे साडेचार कोटी रुपये निधीच्या विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात श्री. घाटगे अध्यक्षस्थानावरून बोलत …