जॉयंटसच्या शायना एन.सी. 29 ऑक्टोबरला कोल्हापुरात कोल्हापूर : सर्वसामान्य व्यक्तीच्या सहभागातून विविध प्रकारचे सामाजिक काम करणाऱ्या जॉयंट्स ग्रुप च्या मार्गदर्शक आणि जॉयंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या विश्वाध्यक्षा आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी. या 29 ऑक्टोबरला कोल्हापुरात येत आहेत. त्या जिल्ह्यातील जॉयंटसचे सर्व ग्रुपशी संवाद साधून जॉयंटस फेडरेशनच्या विविध उपक्रमांना त्या हजेरी लावणार आहेत. भाजपच्या प्रवक्त्या आणि जॉयंटस वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा शायना एन.सी. यांचे कोल्हापुरातील …