कोल्हापूर : पश्चिम भारत आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी संयुक्तरीत्या शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवलला शुक्रवार 20 रोजी पासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आलेल्या दूध परिषदेचे सकाळी साडेअकरा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल …