कोल्हापूर : सिंधुदुर्गातली गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित “प्रेम प्रथा धुमशान” या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच दिसणार असून, ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे. ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजीत …