कोल्हापूर : लॉमेन या केवल किरण क्लोथिंग लिमिटेडच्या (केकेसीएल) अधिपत्याखालील प्रतिष्ठित मेन्स अफोर्डेबल लक्झरी फॅशन ब्रँडने विस्तारीकरण करत कोल्हापूर शहरामध्ये आपल्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले. या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतूराज पाटील आणि कोल्हापूर उत्तरच्या आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव उपस्थित होते. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आणखी ५० आऊटलेट्स लाँच करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील फॅशनप्रेमी …