दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची आपली कन्या स्वरूपीनी गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात पूजा केली आहे. महर्षी दुर्वासांना जगदंबे न प्रसाद रूप अशी पुष्पमाला दिली. हा प्रसाद एखाद्या वैभवशाली आणि अधिकारी व्यक्तीकडे असावा म्हणून त्यांनी ती पुष्प माला ऐरावतावरून चाललेल्या इंद्राकडे दिली. इंद्राने तो पुष्पहार आपला हत्ती ऐरावत याच्या गळ्यात घातली. रागावलेल्या ऋषींनी इंद्राला शाप दिला ज्या वैभवाच्या मदाने …