
कोल्हापूर: मर्दानी मर्दासारखे लढले पाहिजे हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे.माझे आजोबा आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध होते. नुकताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेत केलेल्या प्रत्येक आरोपाचे खंडन मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले कोल्हापुरातील सर्व महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांची त्यांनी दृक्श्राव्य पद्धतीने संवाद साधला स्वतःचे कर्तृत्व नसले की ती गोष्ट उपजतच सांगावे लागते खोटं रेटून बोलले की ते खरे वाटते पण आम्ही जे करतो ते सर्व उघडपणे करतो आणि कुठेही त्यात कमी पडत नाही फक्त आम्ही खोटे बोलण्यात कमी पडतो पण आम्ही खोटे बोलणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले कोल्हापुरात अनेक आपत्ती आल्या कोरूना महापौर चक्रिवादळ पण आम्ही मदत केली मदत केली म्हणजे जनतेवर उपकार केले नाहीत तर त्यांना दिलासा द्यायला मी आलो होतो वरकरणी राजकारण आम्हाला जमत नाही मागील निवडणुकीत आमचं ठरले ते करून दाखवलं हिंदुत्व भाजपने सोडलं आम्ही नाही आम्ही तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं असं होत नाही आणि सतत हिंदुत्वाचा दावा करत हिंदुत्वाचे तुमच्याकडे पेटंट नाही भाजप शिवसेनेची युती आम्ही तोडली नव्हती याला जबाबदार देखील भाजपच आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांनी यांचे आभार मानले कोल्हापूरचा भगवा तुम्ही अबाधित ठेवला असे उद्गार त्यांनी काढले सच्चा शिवसैनिक कधीही पाठीत वार करणार नाही 2014 च्या निवडणुकीत तुम्ही काँग्रेसला छुपी मदत केली पण आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्ष एकत्रित येऊन महा विकास आघाडी स्थापन केली आहे त्यामुळे आम्ही कांग्रेस बरोबर आहोत हे उघडपणे सांगतो तुमच्यासारख्या लपून-छपून गोष्टी आम्ही करत नाही असा आहे घंटानाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला रंकाळा तलावा बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तलावांचे पुनरुज्जीवन होणार असून पंचगंगा प्रदूषण मुक्त लवकरच होणार आहे कोबिर काळात त्यांनी गंगेत मृतदेह टाकले तुम्ही ही परिस्थिती निर्माण केलेली आहे असा आरोपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप वर केला तुमचा नकली बुरखा फाडला पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांचे इतके प्रेम असेल तर नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव द्या हिंदुरुदय सम्राट हे एकमेव आहेत दुसरे कोणतेही हिंदुरुदय सम्राट होऊ शकत नाहीत भाजपवाले फक्त प्रतिक्रिया सम्राट असता आहेत अमित शहा यांनी दिलेलं वचन का मोडलं असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला ओके तुमचा भगवा खरा नाही आमच्या भगव्याला इतर कोणताही रंग लागलेला नाही 1966 स*** शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून आमचा झेंडा रंग व चेहरा बदललेला नाही तुमच्या होर्डिंगवर अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी दिसत नाहीत हे देशाचे पंतप्रधान आहेत हे गावचा सरपंच प्रत्येक गोष्टीवर यांचा फोटो दिसतो असा प्रश्न मला पडतो असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार झाल्यानंतर शिवसैनिक पुढे होऊन लढतो परंतु भाजप मात्र मागं वाटते लागलेले पालक मंत्री त्यांना भाषेचा राज्याचा अभिमान नाही फसव्या उज्वला योजना महागाई बेरोजगारी वर ते बोलत नाहीत आम्ही राज्याच्या हितासाठी आघाडी केली आहे शिवाजी महाराजांचे पुण्याई लाभलेली आमची शिवसेना आहे मराठी भूमीत जन्माला आलेली मराठी मातीची लेकरे आम्ही आहोत विकासकामात कोणताही खंड आम्ही पडू दिलेला नाही आमचे मंत्रिमंडळ जनतेच्या हिताचे काम करत आहे रात्र वैऱ्याची असलीतरी दिवसा वैर्याला काळोख दाखवण्याची धमक आमच्यात आहे त्यामुळे गाफील राहू नका असा इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला ही लढाई कोल्हापूरकर विरुद्ध भाजप अशी आहे भाजपला त्यांची खरी जागा दाखवून देण्याची गरज आहे असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले
गेले काही दिवस या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या प्रचारात महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मनापासून काम करत आहे. माझे पती दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महा विकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी केली आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद जोरावर माझे विजय निश्चित आहे. याची मला खात्री वाटते.असे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी सांगितले. यावेळी विनायक राऊत, संजय पवार, विजय देवणे, खासदार संजय मंडलिक यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे नेते प्रवक्ते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.