
अल्लू अर्जून वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्या विरोधात FIR दाखल
‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकलं आहे. साऊथ सह संपूर्ण जगात त्याच्या चाहत्यांचा बोलबाला आहे. एका शैक्षणिक संस्थेचा प्रचार करत आहे अशी टीका केली आहे. श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांविरुद्ध खोटी माहिती दिल्याबद्दल कार्यकर्त्याने अंबरपेट पोलिसांत तक्रार दाखल केली.