Home News जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

28 second read
0
0
14

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

 कोल्हापूर :    जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे तहसिलदार (सर्वसाधारण) यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.  

            आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे

अ.क्र. जिल्हा परिषदेचे नाव/       पंचायत समितीचे नाव सभेची वेळ व तारीख सभेचे ठिकाण आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्याचा दिनांक आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी
1 जिल्हा परिषद कोल्हापूर

( जि.प.

निवडणूक विभाग साठी)

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा राजर्षी शाहू सभागृह शासकीय विश्रामगृह कोल्हापूर दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते  21 जुलै 2022
2 शाहूवाडी

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा पंचायत समिती सभागृह,

शाहूवाडी

दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
3 पन्हाळा

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद हॉल,मयुरबाग बस स्टॅण्ड शेजारी,पन्हाळा दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
4 हातकणंगले

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा तहसिल     कार्यालय,

नवीन प्रशासकीय इमारत पहिला मजला बैठक हॉल हातकणंगले.

दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
5 शिरोळ

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा तहसिल कार्यालय,

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ

दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
6 कागल

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा बहुउद्देशीय सभागृह,कागल दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
7 करवीर

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13            जुलै 2022 सकाळी 11:00 वा राजर्षी शाहु सभागृह,पंचायत समिती कार्यालय,करवीर दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
8 गगनबावडा

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा तहसिल कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, गगनबावडा दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
9 राधानगरी

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा तहसिल कार्यालय,

राजर्षी शाहू सभागृह, राधानगरी

दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
10 भुदरगड

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा दिनकरराव जाधव सभागृह,पंचायत समिती,भुदरगड दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
11 आजरा

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा तहसिल कार्यालय,

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आजरा सभागृह.

दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
12 गडहिंग्लज

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा शाहू सभागृह नगर परिषद गडहिंग्लज. दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022
13 चंदगड

( पं.स.निर्वाचक गणासाठी )

दिनांक 13 जुलै 2022 सकाळी 11:00 वा तहसिल कार्यालय,

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, चंदगड

(ऑडीटोरीअम हॉल).

दिनांक 15 जुलै 2022 दिनांक 15 ते 21 जुलै 2022

          जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…