*कागलच्या गैबी चौकातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची साद…….* *बँकेवर बिनविरोध निवडीबद्दल जाहीर सत्कार…..* *कागल, दि.२१:* *केडीसीसी बँकेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, शिवसेना, जनसुराज्य आणि मित्रपक्षाचे महाविकास आघाडीचे पॅनेल आकारास येत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी साद ग्राम मविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घातली आहे. हे पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला …