‘मराठी पाऊल पडते पुढे’. .. ५ मे रोजी प्रदर्शित होणार कोल्हापूर : मराठी मालिका विश्वातून थेट 83 (एटी थ्री) ह्या बॉलीवूडपटात झळकलेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील आणि गोव्याच्या किनाऱ्यावर गीताद्वारे रुपेरी वाळू सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या लव्हस्टोरीने सजलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे!’ हा सिनेमा 5 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित …