कोल्हापूर: काही गोष्टींचा मोल करता येत नाही. त्यापैकी एक म्हणजे मैत्री. मैत्री ही जीवाला जीव लावणारी असते. ती कधी हसवून जाते तर कधी अश्रू देऊन जाते. अशीच मित्रांमधील दोस्तीची कथा सांगणारा ‘रूप नगर के चिते’ हा मराठी चित्रपट 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. अखिल आणि गिरीश या दोन जिवलग मित्रांच्या आयुष्यात अशा …